Email:

anant.nirmal2019@gmail.com

Call:

02113-282456 / 8624910775

Open Hours:

Mon-Sat: 11AM - 2:30 PM

Message from the Founder President

When Rajgad Dnyanpeeth was established, it was not merely to build institutions, it was to build futures, dreams, and dignity for those who had long remained on the margins of opportunity. Our foundation was laid with a deep conviction that education is the most powerful catalyst for social transformation, especially for the underserved and rural communities of Maharashtra.

Over the years, we have remained rooted in this philosophy, ensuring that every initiative we undertake speaks to the real needs of people, education, employability, empowerment, and equity. Our efforts are dedicated to those who live in the hilly terrains and remote villages—where resources may be scarce, but hope and potential are abundant.

As the Founder President, my dream has always been to bridge the gap between aspiration and access, and to create a platform where every child, every youth, and every woman can rise with confidence, pride, and purpose.

I feel immense pride in how far we've come and immense hope for how far we are yet to go. I invite everyone, educators, citizens, policymakers, and youth to carry this legacy forward with compassion, courage, and commitment.

With heartfelt regards, Anantrao N. Thopte Founder President, RajgadDnyanpeeth

राजगड ज्ञानपीठचे संस्थापक अध्यक्ष यांचा संदेश-

राजगड ज्ञानपीठाची स्थापना ही केवळ शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी नव्हती, तर स्वप्न, भविष्य आणि स्वाभिमान घडवण्यासाठी होती — विशेषतः त्यांच्यासाठी जे संधींपासून दूर राहिले होते.

शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, आणि ते डोंगराळ, ग्रामीण भागांतील उपेक्षित लोकांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय होतं.

आजवरच्या वाटचालीत आम्ही या तत्वांशी कायम निष्ठावान राहिलो. शिक्षण, रोजगारक्षम कौशल्ये, समाजसुधारणा आणि समता — या चार स्तंभांवर आमचं कार्य उभं आहे. आमचा केंद्रबिंदू नेहमीच त्या समाजघटकांवर राहिला आहे, जिथे साधनांची कमतरता आहे, पण शिकण्याची ओढ आणि आत्मविश्वास अपार आहे.

संस्थापक अध्यक्ष म्हणून माझा नेहमीच विश्वास राहिला आहे की आकांक्षा आणि संधी यामधील अंतर कमी करणं, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला, युवकाला, स्त्रीला उभं राहण्याची संधी देणं — हे आपलं कर्तव्य आहे.

आज राजगड ज्ञानपीठ ने मोठी वाटचाल केली आहे, पण अजूनही मोठा प्रवास बाकी आहे. मी सर्व शिक्षणप्रेमी, पालक, युवक, धोरणकर्ते आणि समाजसेवकांना आवाहन करतो की या कार्याला अधिक सामर्थ्याने पुढे घेऊन जाऊया — करुणा, धैर्य आणि निष्ठेने.

आपला, अनंतराव एन. थोपटे संस्थापक अध्यक्ष, राजगड ज्ञानपीठ