Message from the President of Rajgad Dnyanpeeth
At Rajgad Dnyanpeeth, we are driven by a singular purpose to ignite an intellectual awakening that reaches every corner of Maharashtra, especially the underrepresented hilly and rural regions. Our vision is not confined to classrooms or degrees; it is about transforming lives, nurturing self-reliance, and building communities that thrive on knowledge, dignity, and opportunity.
As Chairman, I have witnessed firsthand the resilience, aspiration, and talent that lie untapped in our villages and remote areas. It is our responsibility to channel this potential through accessible, high-quality education, skill development, and inclusive growth initiatives. Through every program we design and every life we touch, we aim to bridge gaps, geographical, social, and economic.
We are proud of the path we have taken—a path guided by equity, sustainability, innovation, and cultural respect. The journey ahead demands even greater collaboration, courage, and commitment. I invite all stakeholders—educators, students, community leaders, and citizens—to walk with us as we continue to empower the present and shape a brighter future for generations to come.
With deep commitment,
SANGRAM A. THOPTE
CHAIRMAN, RAJGAD DNYANPEETH
राजगड ज्ञानपीठ चे अध्यक्ष यांचा संदेश
राजगड ज्ञानपीठ हे केवळ एक शैक्षणिक संस्थान नाही, तर ग्रामीण आणि डोंगराळ भागांतील उपेक्षित कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे. आमचे ध्येय केवळ शिक्षण देणे नाही, तर बौद्धिक जागृती घडवून आणणे आणि समाजाच्या सर्व स्तरांचा सर्वांगीण विकास घडवणे हे आहे.
अध्यक्ष या नात्याने मला अनेक वर्षे या कार्याची साक्षीदार होण्याचा सन्मान लाभला आहे. महाराष्ट्राच्या खेड्यांत आणि दुर्गम भागांत अफाट प्रतिभा, जिद्द आणि शिकण्याची तळमळ आहे. यासगळ्याला योग्य संधी आणि मार्गदर्शनाची जोड देण्याचे काम आम्ही करत आहोत.
आमचे मूल्य हेच की समता, नवोपक्रम, शाश्वतता आणि सांस्कृतिक अभिमान याच्या आधारावर समाजात परिवर्तन घडवता येते. आज आपण एकवटून, सामूहिक भागीदारीने हे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी बनवू शकतो.
राजगड ज्ञानपीठच्या या वाटचालीत तुमचं सर्वांचं सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. चला, आपण एकत्र येऊन महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध होऊ.
आपला,
अध्यक्ष, राजगड ज्ञानपीठ