Message from the Vice President
Education is the foundation, but transformation is the goal. At Rajgad Dnyanpeeth institutions, beyond the teaching standard, we ignite interest; build confidence, and foster innovation that lasts a lifelong.
Under the leadership of our Hon'ble President our team is taking efforts for overall development of the students, through individual institute heads and their team, for shaping students into ethically skilled professionals and critical thinkers, who are prepared for the challenges of tomorrow and who will pillars of industries and society.
My appeals to all the students to believe in your potential, take the lead, and turn your ambition into achievement. Your journey to success starts here where knowledge meets opportunity.
Yours Faithfully,
PRUTHVIRAJ THOPTE
VICE PRESIDENT, RAJGAD DNYANPEETH
राजगडज्ञानपीठ चे उपाध्यक्ष यांचा संदेश –
"शिक्षण ही पाया आहे, पण परिवर्तन हे अंतिम ध्येय आहे."
राजगडज्ञानपीठाच्या संस्थांमध्ये आम्ही केवळ दर्जेदार शिक्षण देत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करतो, आत्मविश्वास वाढवतो आणि आजीवन टिकणाऱ्या नवकल्पनांची बीजे पेरतो.
आदरणीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली, आमची संपूर्ण टीम प्रत्येक संस्थेच्या प्रमुख व त्यांच्याटीमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
जेणेकरून विद्यार्थी नीतीमूल्यांनी समृद्ध, कौशल्यपूर्ण व्यावसायिक आणि चिंतनशील नागरिक बनतील, आणि उद्याचे आव्हानं स्वीकारण्यासाठी सक्षम ठरतील. असे विद्यार्थी हे उद्योगविश्वाचे आणि समाजाचे आधारस्तंभ ठरतील.
मी सर्व विद्यार्थ्यांना एक आग्रहपूर्वक आवाहन करतो की, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, पुढाकार घ्या, आणि आपल्या महत्त्वाकांक्षा यशात रूपांतरित करा.
तुमच्या यशाचा प्रवास इथेच सुरू होतो, जिथे ज्ञानाला संधीची जोड मिळते.
आपला,
उपाध्यक्ष, राजगडज्ञानपीठ